¡Sorpréndeme!

Premachi Goshta | Sharad Kelkar & Keerti Kelkar | पहिल्याचं भेटीत प्रेमात पडला शरद

2022-06-20 5 Dailymotion

मराठी इंडस्ट्रीमधील रोमँटिक कपल शरद केळकर आणि त्यांची पत्नी कीर्ती केळकरची लव्हस्टोरीसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. पहिली सहकलाकार जोडी ते आयुष्यभराची जोडीदार हा या जोडीचा प्रवास कसा होता जाणून घेऊया आजच्या प्रेमाची गोष्टमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale